*1)पूर्ण नाव:* *श्री चंद्रकांत हरिभाऊ खोसे* *2) सध्या राहत असलेला पत्ता:-* *मोरेश्वर कॉम्प्लेक्स, D-403, सेक्टर-* *18, कामोठे, नवी मुंबई ,* *तालुका: पनवेल,* *जिल्हा:रायगड.* *3) मूळ गाव.* *मुक्काम पोस्ट: पाडळी दर्या,* *तालुका: पारनेर* *जिल्हा: अहमदनगर* *4)शिक्षण*: *DSM,BABED.* *5)वय : 56* *6)पद*: *सहाय्यक शिक्षक* *7) शाळा ,नाव, पत्ता*: *मोहिते पाटील विद्यालय,* *वीर तानाजी भोसले मार्ग* *पनवेल घाटकोपर लिंक रोड,* *मोहिते पाटील नगर,* *मानखुर्द, मुंबई- ४०००४३* *8) नोकरी करत असाल तर,एकूण नोकरी.*: *२६* *9) शासनाकडून / किंवा इतर फाउंडेशनकडून मिळालेले पुरस्कार नावे..* *इतर फाऊंडेशन/ सामाजिक संस्थे* *कडून मिळालेले पुरस्कार* *संख्या - २१...