Skip to main content

*स्व परिचय*

 *1)पूर्ण नाव:*
 *श्री चंद्रकांत हरिभाऊ खोसे* 

 *2) सध्या राहत असलेला पत्ता:-* *मोरेश्वर कॉम्प्लेक्स, D-403, सेक्टर-* *18, कामोठे, नवी मुंबई ,* 
 *तालुका: पनवेल,* 
 *जिल्हा:रायगड.*

 *3) मूळ गाव.* 
    *मुक्काम पोस्ट:  पाडळी दर्या,* 
     *तालुका: पारनेर* 
     *जिल्हा: अहमदनगर* 

*4)शिक्षण*: *DSM,BABED.* 

 *5)वय : 56* 

*6)पद*: *सहाय्यक शिक्षक* 

*7) शाळा ,नाव, पत्ता*:
       *मोहिते पाटील विद्यालय,* 
        *वीर तानाजी भोसले मार्ग* 
        *पनवेल घाटकोपर लिंक रोड,* 
         *मोहिते पाटील नगर,* 
          *मानखुर्द, मुंबई- ४०००४३* 

*8) नोकरी करत असाल तर,एकूण नोकरी.*: *२६* 

*9) शासनाकडून / किंवा इतर फाउंडेशनकडून मिळालेले पुरस्कार नावे..*
 *इतर फाऊंडेशन/ सामाजिक संस्थे* *कडून मिळालेले पुरस्कार* *संख्या - २१* 

 *१) 'शिक्षक रत्न 'पुरस्कार-* 
           *वर्ष- २०१७* 
     *ठिकाण: डोंबिवली, मुंबई* 

 *२) 'शिक्षक मित्र 'पुरस्कार-* 
       *वर्ष- २०१७* 
     *ठिकाण : विक्रोळी, मुंबई* 

 *३) 'गुरू द्रोणाचार्य 'पुरस्कार* 
       *वर्ष: २०१८* 
     *ठिकाण : गोवंडी, मुंबई* 

   *४) 'आदर्श भाषा शिक्षक 'पुरस्कार* 
        *वर्ष: २०१८* 
      *ठिकाण : प्रभादेवी, मुंबई* 

 *५) '* *गुणवंत शिक्षक ' पुरस्कार* 
           *वर्ष: २०२०* 
     *ठिकाण : रायगड- जिल्हा* 

 *६) 'समाज भूषण ' पुरस्कार* 
          *वर्ष: २०२०* 
       *ठिकाण : रायगड- जिल्हा* 

 *७)  'साहित्य रत्न ' पुरस्कार* 
           *वर्ष: २०२०* 
       *ठिकाण: डोंबिवली ,मुंबई* 

 *८)  ' विश्व समता काव्य गौरव      पुरस्कार '* 
            *वर्ष: २०२१* 
 *ठिकाण : लोवले,रत्नागिरी* 

 *९) 'शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक'* 
               *पुरस्कार* 
       *वर्ष: २०२१* 
 *ठिकाण : बीड, जिल्हा: अहमदनगर* 

 *१०) 'चाराक्षरी रत्न' पुरस्कार* 
         *ऑनलाईन उत्कृष्ट सहभाग* 
        *वर्ष: २०२१* 

 *११) 'चाराक्षरी कोहिनूर 'पुरस्कार* 
         *ऑनलाईन प्रनू चाराक्षरी* 
           *उत्कृष्ट सहभाग* 
          *वर्ष:२०२१* 

 *१२)*  ' *शिक्षक रत्न ' पुरस्कार* 
          *वर्ष: २०२१* 
  *ठिकाण : उचाट, पालघर* 

 
 *१३)* *BEST LITERATURE* *AWARD** 
 *YEAR: 2021* 
     *PLACE :  DILI .* 

 *१४) 'क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले* 
       *जिवन गौरव 'पुरस्कार* 
             *वर्ष: २०२२* 
          *ठिकाण:  नाशिक* 

 *१५) 'न्याय प्रभात कला रत्न '* 
                *पुरस्कार* 
         *वर्ष: २०२२* 
      *ठिकाण: आळंदी, जिल्हा- पुणे* 

 *१६) 'साहित्य गौरव पुरस्कार '* 
        *वर्ष:२०२३* 
   *भारतीय साहित्य व सांस्कृतिक* 
     *मंच, नाशिक तर्फे:* *ऑनलाईन* 
   
 *१७ ) 'आदर्श शिक्षक 'पुरस्कार* 
        *वर्ष: ५ सप्टेंबर २०२३* 
      *ठिकाण : भारतीय साहित्य व*     *सांस्कृतिक मंच, कोल्हापूर तर्फे* 
          *ऑनलाईन* 

  *१८)  GLOBAL BEST* *TEACHER*     *AWARD* 
 *YEAR: 17 SEPTEMBER 2023* 
 *PLACE: KAMOTHE,* 
               *NAVI MUMBAI.* 

 *१९) "  नवदुर्गा रत्न पुरस्कार : २०२३* 
         *भारतीय साहित्य व सांस्कृतिक* 
         *मंच, नाशिक जिल्हा यांच्या* *हस्ते सन्मानीत:* *ऑनलाईन* *पुरस्कार*

 *नवरात्री उत्सव: नऊ दिवस उत्कृष्ट* *काव्यलेखन केल्याबद्दल.* 

 *२०) "* *नव दुर्गा रत्न पुरस्कार: २०२३ "* 
       *सर्वधर्मसमभाव व लोकशाही* *साहित्य मंचा तर्फे* *ऑनलाईन काव्यलेखन पुरस्कार* *उत्कृष्ट काव्यलेखन सादरीकरण केले* *याबाबत.  : नवरात्री उत्सव:* *नऊ दिवस विविध विषयावर काव्यलेखन* 
 *आयोजन.* 

 *२१) "भावबंध पुरस्कार: २०२४"* 
      *रक्षाबंधन विशेष ऑनलाईन* *काव्यलेखन स्पर्धेत क्रमांक प्राप्त* 
 *कवीना दिला जाणारा पुरस्कार* 
 *दिनांक: २० ऑगस्ट २०२४ रोजी* *जाहीर: "साहित्य माझे जीवन* *समूहा* 
 *तर्फे" देण्यात आला.* 

        *12) आवड/ छंद...*

 *काव्यलेखन, काव्य वाचन,  कथा* *लेखन, लेख लेखन,*                        

 *13) आपल्या भागात कोणते सण,* *उत्सव ,परंपरा टिकवण्यासाठी* *प्रयत्न केले आहेत* *का ? होय* 

 *मानखुर्द  झोपडपट्टी वसाहतीत* 
 *गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव* 
 *आषाढी एकादशी निमित्त: वृक्ष दिंडी* 
        *व* *वृक्ष लागवड व संवर्धन* 
      *स्वच्छता अभियान अंतर्गत* 
 *रस्ते साफसफाई व स्वच्छता महत्त्व* 
 *पटवून देण्यासाठी: स्वच्छते वरील* 
 *आधारीत नाटिका विद्यार्थ्यांचे* *सादरीकरण* 
 *मराठी राजभाषा दिनी: माझी* *मायबोली मराठी : यावर काव्यलेखन* 
 *व* *काव्य वाचन स्पर्धेचेआयोजन*

 *14)* *ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धेत* *सहभागी होऊन १०००* *प्रमाणपत्रांची* 
 *केली साहित्य क्षेत्रात कमाई.* 
 *उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट, प्रथम, द्वितीय,* *तृतीय, उत्तेजनार्थ व* *सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात* *आले आहे* .

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...