*प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई) कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...
अहिल्यानगर (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ता. नेवासा, जि. अहिल्यानगर चे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व विद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. रावसाहेब भिकाजी राशिनकर (साहेब) यांची महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली असल्याची घोषणा महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासरावजी कोळेकर साहेब यांनी केली आहे. प्रा. रावसाहेब राशिनकर यांचे शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून ते रयत समाचार, दैनिक आकर्षण, दैनिक जलभूमी, दैनिक बीड प्रसार, दैनिक लोकआवाज, दैनिक लोकमंथन, साप्ताहिक राष्ट्रहित सर्वोपरी यांसह विविध वृत्तपत्र, ऑनलाईन वेब पोर्टल, डिजिटल न्यूज चॅनल साठी अहिल्यानगर प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत याशिवाय साहित्य कस्तुरी या डिजीटल आवृत्तीचे मुख्य संपादक आहेत. त्यांना विविध संस्था व संघटना यांचेमार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. साहित्य क्षेत्रात साहेब या टोपणनावाने काव्यलेखन करणारे श...