समाजातील महिलांनी एकत्र येऊन ऐक्य जपावे शासकीय योजनांचा लाभ मिळावा , माहिती मिळावी या करता समाज जागृती निर्माण व्हावी म्हणून सतत धरपडणार्या
महाराष्ट्र राज्य नाभिक महिला उप अध्यक्षा सौ सुवर्णा सौदागर वाघमारे साहित्यिक प्रबोधनकार उद्योजिका पत्रकार या क्षेत्रातून महाराष्ट्रभर फिरताना माणूस म्हणून जगताना समाजाचे देणे लागतो.
या हेतूने सतत कार्यरत रहाणं
महाराष्ट्र राज्य नाभिक महिला अध्यक्ष उरळीकाचनं
सौ माया किशोर जाधव जेष्ठ नाभिक समाजाच्या महिला अध्यक्ष म्हणून निवड केली
सौ आशा दिपक बंड उप अध्यक्षा
सौ रूपा डिगे कार्य अध्यक्षा
सौ कांचन श्रीमंत यादव कार्य अध्यक्षा
सौ मिना बाळासाहेब पवार खजिनदार
सौ माया गायकवाड (सचिव
सौ सुलोचना सुरेश पवार
सौ हेमा भानुदास जाधव उप सचिव
सौ सोनाली प्रितेश बंड
सौ सुप्रिया सागर बंड
सौ कल्याणी मनोहर शिंदे
पुनम धीरज जाधव
पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली
महाराष्ट्र राज्य नाभिक संघटना महिला उप अध्यक्षा सौ सुवर्णा सौदागर वाघमारे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन स्वागत केले .
Comments
Post a Comment