*।। जय शिवराय ।।*यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्या छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे.
*।। जय शिवराय ।।*
यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्या छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे....
आणि हाच इतिहास प्रत्येकाच्या मनात टिकून राहावा म्हणून, प्रसिद्ध चित्रकार श्रीयुत हरीश पाटील गेले एक वर्ष एका प्रकल्पावर अथक मेहनत करत होते ते म्हणजे राज्याभिषेक सोहळ्याचे पेंटिंग! गेले चार महिने सतत दिवस रात्र काम केल्यानंतर, ते पेंटिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
त्यांच्या या मनोभावे केलेल्या कार्याची दखल घेण्यासाठी आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याच बरोबर अनेक मान्यवर सुद्धा तिथे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय जयकुमार रावलजी , आमदार माननीय मनीषाताई चौधरी यांचीही उपस्थिती होती.
तसेच हे पेंटिंग त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना भेट म्हणून प्रदान केले.
जय शिवराय...जय शंभु...!!
छत्रपती शिवाजी राज्याभिषेक सोहळा (Canvas and acrylic print) पेंटिंग विविध size मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
📞+91 98691 33442
Name: Harish patil
Address: Vinigarden Bldg, Borivali west
*शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Comments
Post a Comment